CASTE VALIDITY : चालू शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
TAPORI TURAKI बंड्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता …
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली़.