जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

Spread the love

JEE SUCCESS : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

NAKKI WACHA …

CINERANG LOKBIMB दिल के अरमां आसुओं में बह गए…

सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  प्रितिका जंगु करपाते, रा. भारी  (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना  (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक  स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला.

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

TAPOTI TURAKI चुपचाप खा लो़ सब्जी को फेसबुक पर पाच सौ लोगों ...

Tue Apr 30 , 2024
Spread the love #tapori turaki # you must laugh पिंकी : यार, बस स्टॉप पर एक घंटे तक बस ही नहीं आयी.फिर मैंने बीएमडब्ल्यू खरीदी…निकी : तुमने बीएमडब्ल्यू खरीद ली. लेकिन इतने पैसेआये कहां से…?पिंकी : अरे! मैं बीएमडब्ल्यू यानी बिसलरी मिनरल वॉटर कीबात कर रही हूं… बहुत तेज प्यास […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links