रस्स्यात तांबडं फुटलं पाह्यजे. लयीदिवस झालीत … TAPORI TURAKI

Spread the love

#e_mauji #tapori turaki #you must laugh

e_mauji

भांदक सर आणि विद्यार्थी बंडू भेंडके यांच्यातील संवाद असा होता़़़

भांदक सर: एक बाई एका तासांत ५० पोळ्या बनवत
असेल, तर तीन बायका एका तासांत
किती पोळ्या बनवतील ?
बंडू भेंडके : एकही नाही, स्सऱ शपथ्थेवर सांगतो…
भांदक सर: ते कसे काय?
बंडू भेंडके : कारण, ती एकटी आहे म्हणून पोळ्या तयार
करू शकते़ तिघीजणी मिळूनही ते शक्य नाही. फक्त गप्पा मारतील.


प्रमोद मास्तर: उद्या गृहपाठ नाही करून आणलास,
तर कोंबडा बनवेन ?
.
.
मण्या : डन सर… पण जरा झणझणीत बनवा. भिवापुरी मिर्ची
टाकाल़ रस्स्यात तांबडं फुटलं पाह्यजे. लयी
दिवस झालीत़


बायको नूतनची प्रार्थना…
हे देवा नवºयाला पैसा, धन, दौलत, यश सारं काही
दे़ मला … काहीही नको़
.
त्याच्याकडून वसुली कशी करायची, ते माझं काम…

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

फुस्स … शेवटच्या टप्प्यानेही फिरविली पाठ

Mon May 20 , 2024
Spread the loveविविध मतदारसंघात तरुणाईत उत्साह काही मतदान केंद्रांवर मात्र गोंधळच गोंधळ देशातील विरोधी पक्षांना सत्तेतील पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मिळते़ त्याच धर्तीवर पसंत नसलेल्या वा विकास करत नसलेल्या सरकारला खुर्चीतून बाहेर काढण्याची संधी मतदारांनाही पाच वर्षांतून एकदाच मिळत असते़ आता ती संधी सर्वांनी गमावली आहे़ […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links