हसणं इथंच डाऊनलोड होतेयं इथं. मग चला लाईक करूयात…

Spread the love

TAPORI TURAKI laughter challenge …

अर्थातच, संगीताची जादू अद्भुत असते. तानसेन गायला लागला की हरणे बाजूला येऊन मंत्रमुग्ध होत असत, असे सांगण्यात येते़
‘सेम टू सेम’ अशीच घटना आमच्यासोबत घडली.

जोरात भांडण सुरू होतं अर्थातच बायको नित्यासोबत़. ती चिडून चिडून माझ्या खानदानीचा उद्धार करत होती़

मग झालं काय की़ …

आमची शेजारीण बाल्कनीत येऊन जोरात गाऊ लागली . कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तब तुम मेरे पास आना … मेरा घर खुला है…

मग काय विचारता …

जादूची कांडीच फिरली़. बायको एकदम शांत झाली, बाल्कनीच दार आपटलं आणि थेट किचनमधून चहा भजी घेऊन आली.

संगीताची ताकद दुसरं काय असणार …


असाही सुविचार …

हात त्याचाच पकडा, जो तुमचा हात कधीच मरेपर्यंत सोडणार नाही.

उदा़ विजेची तार


चंद्या : एवढ्या उशिरापर्यंत आॅनलाईन काय करतोय?
छगन : वाट बघतोय.
चंद्या : इतक्या रात्री कुणाची?
छगन : बॅटरी ‘लो’ होण्याची…


रघ्या आणि मघ्या असे दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते.
इतक्यात समोरून एक ससा जोरात पळून गेला.
रघ्या( दचकून ): आयला, काय गेलं रे इतक्या वेगानं?
मघ्या : काही नाही रे, फास्ट फूड होतं ते …

TAPORI TURAKI इस डर से पढ़ने नहीं बैठा, कि फिर से ना चली जाये

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मग ... क्काय हसायलाच पाहिजे़ नक्की. वाचा टपोरी टुरकी …

Wed Apr 17 , 2024
Spread the love जिवलग मित्र बन्यासोबतचा माझा संवाद … अरे… इथं नाकात कापूस घालायची वेळ आलीयं. अन् बायकोचं वेगळचं काही चालू आहे.‘नथीचा नखरा’ म्हणे…तो म्हणाला,अरे नाकात बोळे टाकून, सॉरी कानात बोळे टाकून राहा. मग चालू दे म्हणा वहिनीला नथीचा खटला… दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड … जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल़ […]
TAPORI TURAKI

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links