जय : मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
नूतन : अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल.
तुम्ही खुश अन् मीही खुश.
जय : वीस रुपयांची लॉटरी लागली लागली आहे,
हे घे दहा रुपये आणि चल निघ…
मीना : अगर मैं खो गई तो तुम क्या करोगे?
देवदत्त : मैं अखबार में इश्तेहार दूंगा
मीना : तुम कितने अच्छे हो, क्या लिखोगे?
देवदत्त : जहाँ भी रहो खुश रहो …
कंजूस महिला दुकानदार से,
ऐसा साबुन दो जो कम घिसे
और नहाने के बाद चेहरे पे लाली लाए.
दुकानदार (नौकर से) : रामकृष्णा, मॅडम को एक इट का टुकड़ा दे दो
चार लोग ट्रेन के पीछे भाग रहे थे
दो चढ़ गए, तो ट्रेन में लोगों ने कहा
वेल डन
दो लोग बोले: क्या खाक वेल डन
जाना तो उन्हें था, हम तो छोड़ने आए थे…
एक मुंगी घाईत जात असलेली दुसºया मुंगीनं तिला विचारलं,
अगं कुठं निघालीस इतक्या गडबडीनं?
पहिली मुंगी : अगं, दवाखान्यात जातेयं़़़
दुसरी : का… काय झालं?पहिली : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना! त्यांना रक्ताची गरज आहे़
मी येते लवकर, थोडं लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं़़़
मीनी : तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार
रामू : ठिक्कायं, मात्र माझीही एक अट आहे
मीनी : कोणती?
रामू : मी घ्यायला आलो, तरच तू परत यायचं.