अर्थातच, तुम्हाला हसावंच लागणार आणि इथंच …

Spread the love

TAPORI TURAKI laughter challenge …

कार मध्ये बसताच, नामदेवनं सीट बेल्ट लावायला लागला़
तेवढ्यात त्याची बायको देवकी नाराज होऊन त्याला म्हणाली,
तुम्हाला ना, माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिला नाही हं …


मक्याचा असाही एक (सु) विचार …

बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी आपली ती नरकात वाकून बघणारच,
की आपला नवरा कोणत्या चेटकीणी सोबत तर नाही ना…


छावीचा एक निष्कर्ष …

ज्या पोरी हुशार असतात.
त्या लग्नानंतर बचत गटाच्या अध्यक्ष होतात.


माझा एक प्रश्न
मॉम ला मदर म्हणतात़
तर,
डॅड ला दादर का म्हणत नाहीत?


नवरा : मी उद्यापासून लवकर उठेन आणि लवकर झोपेन सुद्धा
बायको : का? ब्लॉक केलं वाटतं सटवीनं.


माझं बायको नित्यासोबत एक तास चालू असलेलं भांडण फक्त एका वाक्यात मी संपवलं.
सुंदर आहे म्हणून काहीपण बोलशील का?
त्यानंतर ती काहीच बोलली नाही. किचनमध्ये शिरली़
पाच मिनिटांतच चहा आणला़ सोबत बिस्कीट सुद्धा होती


Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हसणं इथंच डाऊनलोड होतेयं इथं. मग चला लाईक करूयात…

Tue Apr 16 , 2024
Spread the loveTAPORI TURAKI laughter challenge … अर्थातच, संगीताची जादू अद्भुत असते. तानसेन गायला लागला की हरणे बाजूला येऊन मंत्रमुग्ध होत असत, असे सांगण्यात येते़‘सेम टू सेम’ अशीच घटना आमच्यासोबत घडली. जोरात भांडण सुरू होतं अर्थातच बायको नित्यासोबत़. ती चिडून चिडून माझ्या खानदानीचा उद्धार करत होती़ मग झालं काय की़ […]
E-MAUJI

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links