TAPORI TURAKI नवरा मूर्ख असला की संसार सुखाचा होतो़

Spread the love

नवरा जय अन् बायको नित्या यांच्यातील संवाद …
नित्या : ऐकलंत का?
जय : (त्रासलेल्या स्वरात) काय? बोलं
नित्या : या महिन्यात मी तुमच्याशी कमी भांडणार.
जय : अरे व्वा! कसं काय?
नित्या : कारण हा महिना २८ दिवसांचाच आहे.


नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू असतं.
नवरा : तुझी आईच मागे लागली होती, म्हणे माझ्या मुलीशी लग्न करा़़़लग्न करा!

बायको : हो, तुम्ही पण मला पसंत नव्हता. आई सारखी समजावून सांगायची.अगं नवरा मूर्ख असला की संसार सुखाचा होतो़

बायको जोमात, नवरा कोमात …


सासू सुनेतील फोडण्णी अशी़ …

सासू : सूनबाई, असे हात मोकळे ठेवणं चांगलं नाही़
सून: मी मोबाईल चार्जिंगला लावलायं सासूबाई.
सासू : अगं भवाने, मी बांगड्यांबद्दल बोलतेय!

CINERANG दिल के अरमां आसुओं में बह गए…

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डॉ. सुनील लहाने यांची अकोला महानगरपालिका आयुक्तपदी बदली

Thu Mar 7 , 2024
Spread the loveNAGPUR MUNCIPAL CORPORATION : नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत डॉ. सुनील लहाने यांची अकोला महानगरपालिकेचे आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. सुनील लहाने यांचे अभिनंदन केले. आयुक्त कक्षामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links