मग … क्काय हसायलाच पाहिजे़ नक्की. वाचा टपोरी टुरकी …

Spread the love

जिवलग मित्र बन्यासोबतचा माझा संवाद …

अरे… इथं नाकात कापूस घालायची वेळ आलीयं. अन् बायकोचं वेगळचं काही चालू आहे.
‘नथीचा नखरा’ म्हणे…
तो म्हणाला,
अरे नाकात बोळे टाकून, सॉरी कानात बोळे टाकून राहा. मग चालू दे म्हणा वहिनीला नथीचा खटला…


दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड …

जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल़ तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल़ मग आयुष्यभर कुठं ना कुठं पडत राहाल…


आज सकाळी पुण्यातील बापट काकांचा फोन आला. म्हणाले, सकाळी चहा केला़ गाळणीच मिळेना. मग आम्ही सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो़
.
.
.

तुम्हाला सांगतो… टलेन्ट इतकं कुट कुट के भरलंय पुणेकरां मध्ये़ पण कधी गर्व नाही हो, करायचे …


Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पूर्व विदर्भातील प्रचारतोफा आज थंडावणार

Wed Apr 17 , 2024
Spread the loveपाच लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती नागपूर:लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितानुसार बुधवारी संपुष्टात येणार आहे़ यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेट घेत आपल्या विजयासाठी मते मागावी लागणार आहे़ विविध अर्थाने आणि मुद्यांवरून तसेच राजकीय पक्षाच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links