मन्या : गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय
सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू
मन्या: नाव नको. फक्त तुझ्याच साठी,असे लिहा
सेल्सगर्ल : व्वॉव! किती रोमँटिक
मन्या: त्यात काय रोमँटिक ?
भविष्यात ‘गर्लफ्रेंड’ बदलली तर अंगठी परत कामी येईल ना…
**
पश्याच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंड्यानं त्याच्या
घरात डोकं (अर्थात सदेह) सरकवलं …
अर्थातच पश्या दाम्पत्य भांडत होतं आणि दोन माणसं
खुर्च्यावर बसली होती.
क्काय झालं, बंड्यानं एकाला विचारलं.
तो म्हणाला, आम्हालाही काही माहिती नाही. आम्ही
जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण, बस्सं असा पहिला प्रश्न केला… आणि मग …
पिंकी : डॉक्टर साहब, मेरे पती नींद में
बातें करने लगे हैं! क्या करूँ?
डॉक्टर :उन्हें दिन में बोलने का
मौका दीजिये
साली: अच्छा जिज्जू, एक बात बताओ… ससुराल में दामाद का
इतना सम्मान क्यों होता है?
जिज्जू: क्योंकि वे लोग जानते हैं कि , यही वो महान आदमी हैं
जिसने हमारे घर का तुफान संभाल रखा हैं…
बसंता : भाई, कल सर्कस देखने चलेंगे
येसू : मैं अपनी बीवी और साली को भी लाऊँगा
बसंता : अगर तेरी बीवी और साली दोनों शेर के पिंजरे में गिर
गयी, तो किसे बचाएगा.
येसू : भाई मैं तो शेर को बचाऊँगा, आखिर दुनिया में शेर बचे ही
कितने हैं…