यहाँ हंसना फ्री डाऊनलोड होता है …TAPORI TURAKI FARMERS PROTEST IN GERMENY : शेतकरी जगाच्या कोणत्याही देशातील असो, त्याच्या समस्या सार्वत्रिक असल्याचे दिसून येते. जर्मनीतील शेतकरी सरकारविरोधात एकत्र आले असून, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत. अनुदानात कपात केल्याच्या विरोधात त्यांनी संपूर्ण देशभरात आंदोलने सुरू केले आहे. विविध वृत्तसंस्थांनुसार, जर्मनीची राजधानी बर्लिनपासून […]
प्रादेशिक
GADCHIROLI MEDICAL COLLAGE : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध झाल्यामुळे येत्या जून २०२४ पासून प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री तथा देवेंद्र फडणवीस DEPUTY CHIEF MINISTER DEVENDRA FADANVEES यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री […]
मुंबई ५ जानेवारीभटके-विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके – विमुक्त [ VJ-NT ] समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे १५ जानेवारी ते १४ मार्च […]
IPS SERVICE : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलिस महासंचालक पदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलिसआयुक्तपदी नेमणार असल्याची सुद्धा चर्चा होती. अखेर त्यांची महासंचालकपदी नियुक्ती झाली असून, रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलिस […]
मुंबई, ४ जानेवारीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ आॅक्टोबर २०२३ व ७ आॅक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट व मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१,मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ७८ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वजित श्यामराव पाटील अराखीव वर्गवारीतून व […]
मुंबई, २ जानेवारीराज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ MINISTER […]
RASHTRIY YUWA MAHOTSAV NASHIK 2024 : महाराष्ट्रातील नाशकात केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय युवा जागर होणार असून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील युवक-युवती सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या […]
YOU MUST STOP ONE SECOND : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘यू मस्ट स्टॉप वन सेकंड’ या रस्ते अपघातविरोधी जनजागृती मोहिमेतील टी-शर्टचे अनावरण नववर्षाच्या पूर्वसंध्याला करण्यात आले. संपूर्ण देशभरात रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय मुंदलकर यांच्या वतीने ‘यू […]
AAI MTDC : राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 असे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 […]