जर्मनीत ट्रॅक्टर आंदोलन

Spread the love

यहाँ हंसना फ्री डाऊनलोड होता है …TAPORI TURAKI

FARMERS PROTEST IN GERMENY : शेतकरी जगाच्या कोणत्याही देशातील असो, त्याच्या समस्या सार्वत्रिक असल्याचे दिसून येते. जर्मनीतील शेतकरी सरकारविरोधात एकत्र आले असून, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत. अनुदानात कपात केल्याच्या विरोधात त्यांनी संपूर्ण देशभरात आंदोलने सुरू केले आहे.

विविध वृत्तसंस्थांनुसार, जर्मनीची राजधानी बर्लिनपासून अनेक शहरांमध्ये ट्रॅक्टरमधून आणलेले खत रस्त्यावर पसरवून आंदोलन सुरू केले आहे. जर्मनीच्या सर्व १६ राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांशी झटापट होत असून, आपल्या मागण्या मान्य न केल्यास आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.

काही निर्णय
जर्मनी सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये शेतकºयांना दिल्या जाणाºयाअनुदानात कपात केली होती. शेतीमध्ये वापरल्या जाणाºया डिझेलवरील कर परतावा आणि ट्रॅक्टरवरील कर सवलत रद्द करण्यात आली. त्यासाठी सरकारी पैशांची बचत झाल्याचा हवाला देण्यात आला. मात्र, अनुदानातून सरकारला प्रत्यक्षात सुमारे ९० कोटी युरो वाचवायचे आहेत. दुसरीकडे अनुदानातील कपात लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी मागणी आहे.

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पात्र कोण … अपात्र कोण ? अख्ख्या देशाचे लक्ष

Tue Jan 9 , 2024
Spread the loveMLA Disqualification Case : शिवसेनाच्या दोन गटांमधील ठाकरे गट की शिंदे गट अपात्र ठरणार, याबाबतच निकाल काही तासांवर आला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या आणि भविष्यातील राजकारणासाठी अतिशय महत्त्वाच्या या निकालाकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले असतानाच दोन्ही गटांकडून आपल्या विजयाचे दावे करण्यात येत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल […]
MLA Disqualification Case

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links