#third phase loksabha election # maharashtra THIRD PHASE : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील तिसºया टप्प्यातील मतदान आज (७ मे) पार पडले़ बारामती, माढा, सोलापूर, लातूरसह एकूण ११ दिग्गज लढतींचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील फुटीनंतर त्यातील दोन्ही गटांची अग्निपरीक्षा या निमित्ताने पार पाडली़ संबंधित मतदारसंघातील प्रचारात विकासावर चर्चा झाली का, […]

#loksabha election #maharashtra voting THIRD PHASE IN MAHARASHTRA : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :रायगड – ५८.१० […]

अगदी साधारण व्यक्तीही स्मार्टफोन खरेदी करीत असून इंटरनेटही हाताळत आहेत़ सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात सरासरीने तीन मोबाईल फोन आढळून आले आहे. भरीसभर आपल्या ग्राहकांना कमी पैशांत आणि मोठ्या कालावधीसाठी इंटरनेट डाटा देण्याची खासगी कंपन्यांत जणू शर्यत लागल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पोर्नसारखा प्रकार सहजच घरात पोहोचला, ज्यातून लैंगिक अत्याचारांच्या घटनांना प्रोत्साहन […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links