#ghatkopar hording accident # coffee house chowk #nagpur UNAUTHORISED HORDINGS IN NAGPUR : नागपूर महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाद्वारे शहरातील विविध भागात लावलेले आकाश चिन्ह (होर्डिंग) व ज्यावर आकाश चिन्हे उभारले आहे, अशा स्ट्रक्चरच्या सर्वेक्षणाला बुधवार (15 th May ) पासून सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने कॉफी हाऊस चौकातील जुने झालेले […]

LOKBIMB OFFBEAT : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे़ विविध राज्यातील प्रादेशिक,स्थानिक, विविध आघाड्यांसह राष्ट्रीय पक्ष प्रचारात व्यस्त आहे़यंदाच्या निवडणुकीत संविधान बचाव, भ्रष्टाचार या मुद्यांसोबतच बेरोजगारी ही अत्यंत महत्त्वाची समस्या सुद्धा विरोधी पक्षांनी समोर आणली आहे. शिक्षण असो वा नसो नोकरी मिळत नाही, अशी स्थिती समाजात वारंवार दिसून येते़ सर्वसामान्यांना […]

AMBAZARI LAKE : सध्या नागपुरातील अंबाझरी तलाव चांगलाच चर्चेत आला आहे़. मागील सप्टेंबर महिन्यात नागपुरातील काही भागात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर या तलावातून निघालेल्या नाग नदीच्या प्रवाहात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यावर नागपूर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे़. सध्या अंबाझरी तलावातील पाणी कमी झाले असून, हिरव्या पाणवेलींचा थर दिसून येत […]

अमरावती : विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी अमरावती शहरातील सामान्य रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला बुधवारी (8 मे 2024 )आकस्मिक भेट देऊन उष्माघाताच्या उपचारासंबंधी रुग्णालयातील सोयी- सुविधांची पाहणी केली व त्याबाबत आढावा घेतला. यावेळी चिमुकल्यांसोबत संवादही साधला़ उपायुक्त संजय पवार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा […]

#lokbimb offbeat बीड: लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत़ बीड जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून मतदान जागरुकता उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच येत्या 13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात होणाºया मतदानाच्या निमित्ताने मतदारांना संदेश देण्यासाठी ‘मतदान […]

गडचिरोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह भारतीय वायुसेना […]

Dr. Babasaheb Ambedkar 133rd Birth Anniversary : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे़ नागपुरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमासोबतच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले़

आळशी बायको आणि समजूतदार पतीयाचा अर्थ … संध्याकाळी खिचडी बायको: माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी लग्न झालं.नवरा : मी नक्कीच मूर्ख आह़े कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला़ जयची बायको एक दिवस त्याच्यावर चिडून माहेरी गेली…तो मात्र आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करत असतो़ एकदा सासूच […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links