FIFTH PHASE : येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा अर्थात पाचवा टप्पा पार पडणार असून, यात तरी मतदानाच्या टक्केवारीने कळस गाठावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात फक्त ५२.४९ टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या […]

#rahul gandhi # pune RAHUL GANDHI IN PUNE : आमची सत्ता आल्यांनंतर देशातील अग्निवीर योजना बंद करणार असून, जीएसटी सुद्धा हटवण्यात येईल़ २२ लोकांना वाटलेला पैसा सर्व शेतकरीबांधवांत वाटणार आहोत. सगळ्या दलित, आदिवासी, मागासांना आरक्षण देणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली़ पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत […]

#sanjay nirupam # rajsatta SANJAY NIRUPAM : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम यांनी शुक्रवारी शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. दोन दिवसांआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. काही कारणांमुळे 2004-05 मध्ये शिवसेना […]

पाच लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती नागपूर:लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितानुसार बुधवारी संपुष्टात येणार आहे़ यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेट घेत आपल्या विजयासाठी मते मागावी लागणार आहे़ विविध अर्थाने आणि मुद्यांवरून तसेच राजकीय पक्षाच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक […]

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी फॉम्युलाही जाहीर केला. उद्धव ठाकरे (शिवसेना) २१, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० आणि काँग्रेस १७ जागांवर लढणार आहे. […]

नागपूर लोकसभा मतदारसंघात येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे़ प्रचाराला केवळ ९ दिवस उरलेले आहेत़त्यामुळे प्रचाराला वेग आल्याचे दिसून येते. याठिकाणी [ NAGPUR LOKSABHA CONSTITUENCY ] भाजपा उमेदवार नितीन गडकरी आणि काँगे्रस पक्षाचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे़ नितीन गडकरी यांनी याआधी सन २०१४ आणि सन २०१९ […]

नागपूर: पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात येत्या १९ एप्रिल रोजी होणाºया मतदानात भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे़ मात्र, दोन्ही पक्ष स्थानिक मुद्यांवर मतदारांना कितपत आश्वस्त करतात, यावर विजयाची निश्चिती असेल, हेही खरे ! नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर वगळता रामटेक आणि चंद्रपूर मतदारसंघातून दोन्ही पक्षांचे उमेदवार पहिल्यांच […]

BARAMATI LOKSABHA CONSTITUENCY : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यच काय, अख्ख्या देशाचे लक्ष खेचून घेण्यात बारामती लोकसभा मतदारसंघ यशस्वी ठरला आहे़ अर्थातच यामागे सत्ताधारी पक्षांचा महत्त्वाचा वाटा वारंवार दिसून येतो़. महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर आता कुठे या मतदारसंघावर दंड थोपटून दावा ठोकण्यात येत आहे़ मागील काही निवडणुकांत […]

SANJAY DESHMUKH LOKSABHA NOMINATION : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेता संजय देशमुख यांनी आज [ 2 nd APRIL 2024 ] आपला उमेदवारी अर्ज दाखल केला़. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, युवा सेनाचे प्रमुख […]

उमेदवारी सुद्धा हवी : केवळ ‘अर्धी लोकसंख्या’ म्हणून प्रशस्तीपत्र नको यंदा चर्चेतराज्यात ४८ जागा असताना किमान २४ जागांवर महिला असणे अभिप्रेत आहे़ दुसरे असे की इतका मोठा राजकीय त्याग करण्यास राजकीय पक्ष तयार आहेत का? अर्थातच नाही़ कारण शेवटी वर्चस्वच! महिला आरक्षणाचा मुद्दा समोर असताना या पक्षांनी ही हिम्मत दाखवावीच़सध्या […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links