MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा […]

FIFTH PHASE : येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा अर्थात पाचवा टप्पा पार पडणार असून, यात तरी मतदानाच्या टक्केवारीने कळस गाठावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात फक्त ५२.४९ टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या […]

अवकाळी पावसाने आणला अडथळा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता SUMMER RAIN : महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी कोसळत असल्याने खरीप हंगामातील कामे खोळंबली आहेत़ शेतातील जमिनीत अद्याप ओलावा असल्याने नांगरणी, वखरणीत अडचणी येत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. विदर्भात मुख्यत्वे कापसाचे उत्पादन घेण्यात येते़ सोबतच तूर आणि सोयाबीनचाही पेरा वाढलेला आहे़ कापसाची उलंगवाडी […]

#iiht odisha #nagpur IIHT ODISHA : यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलीजी, बरगढ, ओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम व व्दितीय वर्षासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून इच्छूक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त […]

सुरक्षा नियम कागदांवरच राज्यातील अपघातांची संख्या वाढली रोज जातो जीव रस्ते दुर्घटना पडलीय अंगवळणी ROAD ACCIDENTS : मागील दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागात सातत्याने रस्ते दुर्घटना घडून येत आहेत़ यात मोठी जीवितहानी होत असून, कुटुंबे उद्धवस्त होत आहेत़ अंगवळणी पडल्यासारखे अपघात होवून रोज प्राणहानी होत असल्याने समाजातील महिलांना विधवा आणि बालकांना […]

#rahul gandhi # pune RAHUL GANDHI IN PUNE : आमची सत्ता आल्यांनंतर देशातील अग्निवीर योजना बंद करणार असून, जीएसटी सुद्धा हटवण्यात येईल़ २२ लोकांना वाटलेला पैसा सर्व शेतकरीबांधवांत वाटणार आहोत. सगळ्या दलित, आदिवासी, मागासांना आरक्षण देणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली़ पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत […]

#sanjay nirupam # rajsatta SANJAY NIRUPAM : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम यांनी शुक्रवारी शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. दोन दिवसांआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. काही कारणांमुळे 2004-05 मध्ये शिवसेना […]

JEE SUCCESS : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत. […]

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.  सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते […]

पाच लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती नागपूर:लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितानुसार बुधवारी संपुष्टात येणार आहे़ यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेट घेत आपल्या विजयासाठी मते मागावी लागणार आहे़ विविध अर्थाने आणि मुद्यांवरून तसेच राजकीय पक्षाच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links