MAHARASHTRA STATE LOTTERY : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे दरवर्षी सहा भव्यतम सोडती काढल्या जातात. त्यापैकी महाराष्ट्र दिन भव्यतम सोडत ७ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात आली. बालाजी मार्केटिंग, नागपूर येथून विक्री झालेल्या तिकीट क्रमांक MD-02/18101 या तिकीटास रक्कम ५० लाख रुपयांचे तिकीटास प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले असल्याचे उपसंचालक […]

NAGPUR : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला 3 लाखांची लाच घेताना एसीबीने केली अटक NAGPUR : वाघाच्या हल्ल्यात उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रमध्ये एका महिलेचा THRUSDAY सकाळी मृत्यू

#14 DEAD IN MUMBAI GHATKOPAR HORDING : अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रूतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. या घटनेमुळे आतापर्यंत जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अन्य ७५ जण जखमी झाले असून, विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी […]

#loksabha election# fourth phase in maharashtra शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटांची अग्निपरीक्षा पार पडली़ प्रचारसभांमध्ये आश्वासने, आरोप, टीका, विचित्र वक्तव्येही मतदारांनी ऐकली; परंतु मतदानाकडे पाठ फिरविली. सोमवारी पार पडलेले मतदान विकासाच्या मुद्यावर झाले की सहानुभूतीची लाटेवर, हे ४ जून रोजी दिसून येईल. LOKSABHA ELECTION IN MAHARASHTRA : लोकसभा निवडणुकीचा […]

#mpsc #psi MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल […]

नागपूर:नागपूर शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण उन्हात निघणे टाळाव़े़ याशिवाय उष्माघात प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकाच्या वतीने करण्यात आले आहे. TAPORI TURAKIसध्या नागपूर शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर […]

आज मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत असून, सकाळी ९ वाजेपर्यंत नांदेड येथे ७.२३ टक्के, परभणी ९.७२ टक्के, वर्धा ७.१८ टक्के, यवतमाळ-वाशिम ७.२३ टक्के, अकोला ७.१७ टक्के, अमरावती ७.३४ टक्के, बुलढाणा ६.६१ टक्के, हिंगोली ७.२३ टक्के इतके मतदान झाले़ दुसरीकडे विवाहसोहळ्याचाही मुहूर्त असल्यामुळे काही मतदारांना थोडी कसरत करावी लागत आहे़अनेक ठिकाणी […]

अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान […]

AMARAVATI LOKSABHA CONSTITUENCY : जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात […]

# ncb # alprazolam अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहकवर्ग याच्याकडून याची खरेदी होते. मुंबई 19 th April : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links