मुंबई 27 FEBRUARY 2024 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई 27 FEBRUARY 2024 : […]

MAHARASHTRA BHOOSHAN : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ASHOK SARAF यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून […]

सध्याचे दिवस अर्थातच यात्रा महोत्सवांचे… राज्यभर शंकरपटांसोबतच यात्रा-जत्रा सुरू आहेत. भारतीयांच्या एकूणच जीवनात शेती हंगाम, पाळीव जनावरे, सण-उत्सावांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे़ … कित्येक वर्षांपासून आपण हाच धागा पकडून ही प्रथा, परंपरा अगदी वारसा हक्कानं पार पाडत आहोत. पिढी दर पिढी मानवी जीवनासोबतच हा प्रवाह सुरू आहे. अशातच सध्या नाशिक जिल्ह्यात […]

#maharashtra bhooshan #ashok saraf मुंबई, 30 JANUARYज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ MAHARASHTRA BHOOSHAN पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी, भोजपुरी, हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक, सहनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ यांनी सुरुवातीच्या काळात खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. यानंतर नायक आणि विनोदी स्वरूपाच्या आणि […]

TOURISM AMBASSADOR : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक होण्यासाठी माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख हिची २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ [ YOUTH ICON ] म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांच्या अधिकाधिक प्रचारासाठी सहभागी होणार आहे. नवेली देशमुख या […]

27 th NATIONAL YOUTH FESTVAL 2024 : युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या युवकांनी बुईया, तर […]

यवतमाळ, 13 JANUARY 2024  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृती, लोककला, परंपरेचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यवतमाळ येथे फेब्रुवारी महिन्यात पाच दिवसीय ‘यवतमाळ जिल्हा महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.  राज्यात १५ जानेवारी ते १५ […]

NAGPUR : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होत आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DEVENDRA FADANVEES यांनी केले आहे. आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links