मग … क्काय हसायलाच पाहिजे़ नक्की वाचा. टपोरी टुरकी … TAPORI TURAKI

Spread the love

# tapori turaki # you must laugh

सध्या काहीच काम धंदा नाही आहे म्हणून सर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या तारखा लिहून घेत होतो…
मग मी पहिल्या मित्राला कॉल केला आणि विचारलं, तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?
त्यावर तो बोलला, एकच मिनिट थांब हं…भांडीच घासतोय, तांब्यावर बघून सांगतो.


नामू : अगं कुठं आहेस?
राधा : कुठं म्हणजे…तुमच्या हृदयात.
नामू : किती वेळा सांगितलं तुला़ गर्दीच्या ठिकाणी
जाऊ नकोस म्हणून…


आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली…
मग काय बंट्याला ते फार रोमँटिक वाटलं.
.

वस्तरा गळ्यावर असताना तिनं विचारलं…
.

…ही अभिलाषा कोण रे?


पप्पी : काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलतायं…
व्यंकी : बहिणीशी…
पप्पी : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं…?
व्यंकी : अग माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…


मनिलाल : जल्दी से एक गिलास ज्यूस दो, लड़ाई होने वाली है.

ज्यूस पीने के बाद…

मनिलाल : एक गिलास और ज्यूस दो, लड़ाई होने वाली है.
ज्यूसवाला : लड़ाई कब होगी?
मनिलाल : जब तुम पैसे मांगोगे


पत्नी : सुनते हो, मेरी बेटी को परीक्षा में पूरे 99 नंबर मिले है
पती : .. और बाकी का एक नंबर कहाँ है?
पत्नी : वो आपका बेटा लाया है

हे नक्कीच वाचा :

TAPORI TURAKI अच्छा तो, आपकी बहन का नाम एरिया है क्या?


Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

TAPORI TURAKI वो इन्सान मुझे दिखता नहीं

Sat May 4 , 2024
Spread the love# tapori turaki # you must lough पाकिस्तान के एक स्कूल में मास्टर जी पढ़ा रहे थे …मास्टर : बताओ हमारे पाकिस्तान में पानी कीइतनी कमी क्यों है?जुम्मन: मास्टरजी, अब्बू बताते हैं कि हमारे देश में एकहीहँडपंप हुआ करता था,जिसे भारत से आये तारासिंह ने उखाड़ दिया था. […]
E-MAUJI

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links