LOKBIMB OFFBEAT नृत्य अविष्कारातून मतदान जागृती

Spread the love

#lokbimb offbeat

बीड: लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत़

बीड जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून मतदान जागरुकता उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच येत्या 13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात होणाºया मतदानाच्या निमित्ताने मतदारांना संदेश देण्यासाठी ‘मतदान करण्यास जावू भारतासाठी…’ हे गाणे सादर करण्यात आले़

हा नृत्य अविष्कार रिदम स्टाईल डान्स अकॅडमीचे नृत्य दिग्दर्शक सिद्धार्थ अग्रवाल आणि रिदम स्टाईल डान्स अकॅडमीच्या संचालिका स्वाती सिद्धार्थ अग्रवाल यांनी तयार केला़ नृत्यांमध्ये श्रावणी नवले, अवनी हजारे, कातिर्की वाघ, श्रीमयी ओहाळ, अनुजा होरमाळ, योगिता वरवडेक यांचा सहभाग होता़

READ ALSO :

CINERANG LOKBIMB ज्या कलाकारामुळे विनोद पूर्ण होऊ शकत नाही

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हसणं इथंच डाऊनलोड होतेयं इथं. मग चला लाईक करूयात…

Thu May 2 , 2024
Spread the love# tapori turaki # you must laugh नित्या : मला आज बर वाटत नाहीयं.जय: अरेच्चा! पण, मी तर तुला शॉपिंगला नेण्याचाविचार करत होतो.नित्या : जानू! मी गंमत करत होते.जय : हो का! मी पण गंमतच करतोय.चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायेत. बिना टिकट यात्रा करने […]
YOU MUST LAUGH_WEEKLY LOKBIMB

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links