हसणं इथंच डाऊनलोड होतेयं इथं. मग चला लाईक करूयात…

Spread the love

# tapori turaki # you must laugh

TAPORI TURAKI

नित्या : मला आज बर वाटत नाहीयं.
जय: अरेच्चा! पण, मी तर तुला शॉपिंगला नेण्याचा
विचार करत होतो.
नित्या : जानू! मी गंमत करत होते.
जय : हो का! मी पण गंमतच करतोय.
चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायेत.


बिना टिकट यात्रा करने के जुर्म में एक बाबा को चेकर ने
पकड़ लिया. इसके बाद…
चेकर : टिकट दिखाये, बाबा?
बाबा : नहीं है।
चेकर : जाना किधर है?
बाबा : जहाँ मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम का जन्म हुआ है.
चेकर : अच्छा, अब मैं आपको पहुंचा देता हूं.
बाबा : कहां?
चेकर : जहां, बांसुरीवाले का जन्म हुआ है.


नाम्याची सौभाग्यवती सुभद्रानं सोशल मीडियात दुधात चपातीचा
चुरा कालवलेला फोटो शेअर केला. यानंतर या
रेसिपीबद्दल असे काही विचारेल, याबाबतचा तिनं स्वप्नात
सुद्धा विचार केला नसेल. काही प्रश्न असे होते़

पहिली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे?
दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा की यंत्राने?
तिसरी : एका चपातीला किती दूध घ्यायचे?
चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का?
पाचवी : एका चपाती चुºयासाठी किती चमचे साखर वापरता येईल?
सहावी : दूध थंड घ्यायचे का गरम?
सातवी : चपातीऐवजी भाकरी घेतली तर चालेल का?
आठवी : चपाती ताजी हवी का शिळी?
एकीनंच तर हद्दच केली़ तिनं विचारलं,
चपातीसाठी गहू दळून आणायचे की विकतच पीठ चालेल…

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

झाले तेच, संजय निरुपम शिवसेना (शिंदे गटात) पक्षात दाखल

Fri May 3 , 2024
Spread the love #sanjay nirupam # rajsatta SANJAY NIRUPAM : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम यांनी शुक्रवारी शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांनी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. दोन दिवसांआधी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. काही कारणांमुळे […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links