# nagpur loksabha # ramtek loksabha # first phase loksabha election मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे […]

वाढत्या तापमानापासून पृथ्वीचा कोणताही कोपरा सुरक्षित नाही INCREASE TEPARATURE : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिला उद्यापासून सुरू होत असतानाच उन्हाचा पारा सुद्धा चांगलाच वाढत आहे़ त्यामुळे ही निवडणूक उन्हाच्या तडाख्यात होरपळणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे़ बुधवारी 43.8 अंश इतक्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानातील राजकोट येथे करण्यात आली. […]

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.  सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते […]

// 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात // 18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात // 30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार नागपूर मतदारसंघात  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या […]

LOKSABHA ELECTION NAGPUR AND RAMTEK 2024 : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे.  LOKSABHA GENERAL ELECTION 2024 : नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार […]

पाच लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती नागपूर:लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितानुसार बुधवारी संपुष्टात येणार आहे़ यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेट घेत आपल्या विजयासाठी मते मागावी लागणार आहे़ विविध अर्थाने आणि मुद्यांवरून तसेच राजकीय पक्षाच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक […]

जिवलग मित्र बन्यासोबतचा माझा संवाद … अरे… इथं नाकात कापूस घालायची वेळ आलीयं. अन् बायकोचं वेगळचं काही चालू आहे.‘नथीचा नखरा’ म्हणे…तो म्हणाला,अरे नाकात बोळे टाकून, सॉरी कानात बोळे टाकून राहा. मग चालू दे म्हणा वहिनीला नथीचा खटला… दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड … जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल़ तेव्हा आपोआपच माझ्याही […]

TAPORI TURAKI laughter challenge … अर्थातच, संगीताची जादू अद्भुत असते. तानसेन गायला लागला की हरणे बाजूला येऊन मंत्रमुग्ध होत असत, असे सांगण्यात येते़‘सेम टू सेम’ अशीच घटना आमच्यासोबत घडली. जोरात भांडण सुरू होतं अर्थातच बायको नित्यासोबत़. ती चिडून चिडून माझ्या खानदानीचा उद्धार करत होती़ मग झालं काय की़ … आमची […]

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links